Surprise Me!

kolhapur flood : महापुराचा कुंभार बांधवांना फटका; पहा ग्राउंड रिपोर्ट | Sakal Media |

2021-08-02 1 Dailymotion

kolhapur flood : महापुराचा कुंभार बांधवांना फटका; पहा ग्राउंड रिपोर्ट | Sakal Media |<br />कोल्हापुरात (kolhapur)आलेल्या महापुराचा (Flood)मोठा फटका कुंभार बांधवांना बसलाय. कार्यशाळेत पूराचे पाणी शिरल्याने हजारो तयार गणेश मुर्ती (Ganesh idol)विरघळून गेल्या आहेत. २०१९ चा महापूर,कोरोनाचा संसर्ग (coronavirus)आणि यंदाचा महापूर (Flood)अशा तिहेरी संकटामुळे कुंभार बांधव अडचणीत सापडले आहेत. (बातमीदार : मतीन शेख) (व्हिडीओ : बी.डी.चेचर)<br />#kolhapurFlood #flood #kolhapur #Potter #MaharashtraFlood #MaharashtraRain

Buy Now on CodeCanyon